Thursday, August 21, 2025 01:45:46 AM
Nandani Math : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
Amrita Joshi
2025-08-07 16:32:19
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत हिंदुस्तानी भाऊंनी अंबानींच्या समर्थनात विधान केलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच, हिंदुस्तानी भाऊंवर सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव होत आहे.
Ishwari Kuge
2025-08-06 14:34:58
रविवारी रात्री नागपूरमधील कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली.
2025-08-05 20:35:07
मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरून एका व्यक्तीने स्वतःचे राहते घर पेटवले. या घटनेबाबत पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
2025-08-05 18:42:15
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, 'राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत आहे'.
2025-08-05 17:49:24
मुख्यमंत्री फडणवीसांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे'.
2025-08-03 19:50:36
खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पुन्हा गावात आणण्यासाठी तातडीने पुढाकार घेत केंद्रीय मंत्री आणि वनमंत्री यांच्याशी संपर्क साधला.
2025-08-01 18:31:37
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी, तिला सोमवारी रात्री गुजरातमधील अंबानींच्या 'वंतारा' येथे पाठवण्यात आले.
2025-07-29 18:35:37
दिन
घन्टा
मिनेट